Shrivas - Dhanvantari Hospital Mangaon Sawantwadi Kudal Konkan

Shree Dhanvantari Hospital
Shree Dhanvantari Hospital
Shree Dhanvantari Hospital
Ph : (02362) 236236, 236102, 236436.
Ph : (02362) 236236, 236102.
Go to content

कोकणात आपलं घर असावं असं प्रत्येकालाच मनात कुठेतरी वाटत असतं. निसर्गाच्या कुशीत, कोकणच्या वाडीत, गर्द हिरव्या झाडीत... असं स्वप्नवत घर आम्ही तुमच्यासाठी बांधून तयार ठेवलय. पाच-सहा एकरचा विस्तीर्ण परिसर. त्यात पिढीजात उभ्या असलेल्या नारळी-पोफळीच्या बागा. एक छानशी विहीर. एकंदरच एक-दोन दिवसांपासून ते अगदी एक-दोन आठवड्यांसाठीचा तुमचा सुट्टीचा वेळ निवांतपणे घालवण्यासाठी इथं सर्वकाही आहे.

स्थळ-काळाच्या पलीकडे आपलं अस्तित्व जपणारं, मनाला नितळ शांती देणारं माणगावचं प्रसिद्ध दत्त मंदिर इथून केवळ पाचच मिनिटाच्या अंतरावर आहे. इतिहासप्रसिद्ध रांगणा किल्याला भेट देणं ही आगळी-वेगळी पर्वणीच. आणि रांगण्याच्या वाटेवरचा हवाहवासा वाटणारा; लोभसवाणा निसर्ग जणू आपल्या स्वागतासाठीच सदैव तत्पर असतो.

'खाण्यासाठी जन्म आपुला' असा जर तुम्ही विचार करत असाल, तर यंदा सुट्टीत आमच्याकडे याच. अस्सल कोकणी शाकाहाराची लज्जत चाखायची तर तुम्हाला थोडं निवांत वेळ काढून यावं लागेल.

आता भेटूया; माणगांवच्या घरी. अनुभवू निसर्गवारी.

ठरवा बघू...

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Dr. Gurunath : 94 22 43 4236, 73 50 80 2000
Dr. Gouri : 94 23 51 1070, 73 50 80 1000

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Dr. Gurunath : 94 22 43 4236, 73 50 80 2000
Dr. Gouri : 94 23 51 1070, 73 50 80 1000

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Back to content